Jejuricha Khanderaya Navasala Pavla-Saurabh Salunkhe
Jejuricha Khanderaya Navasala Pavla-Saurabh Salunkhe无损flac下载mp3下载
Jejuricha Khanderaya Navasala Pavla-Saurabh Salunkhe 在线试听歌词免费下载
तिजोरीत प्रेमाच्या हिरा मला घावला. जेजुरीचा खंडेराया नवसाला पावला !!
स्वप्नात बघायचो ही समोर माझ्या आली. देवा तुझ्यामुळे माझी ईच्छा पुर्ण झाली
ऐकुन गाऱ्हाण माझ हाकेला तु धावला जेजुरीचा खंडेराया नवसाला पावला !!१!!
सोनु घेतो उचलुन पाच पायऱ्या चढवतो सदानंदा तुझ्या दारी नवस मी फेडतो राजा राणीचा जोडा साऱ्यांच्या मनी भावला जेजुरीचा खंडेराया नवसाला पावला
!! २ !!
हिच्याविना देवा माझी झाली होती दैना आठ्वणीत सदा कदा झोप नव्हती नयना आनंदल मन माझ भंडारा कपाळी लावला जेजुरीचा खंडेराया नवसाला पावला !!३ !!